www.mespune.org

National Service Scheme (+2 Level)

योग दिवस 21 जून 2022

नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने योगा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्रचार्या डों. वृषाली रणधीर या उपस्थित होत्या. यावेळी योग प्रात्यक्षिक घेण्यासाठी योग शिशका ऋतुजा उपस्थित होत्या. या वेळी विविध योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर विद्यार्थ्यानी उस्फूर्त भाग घेतला. कार्यक्रम आधिकारी राणे मॅडम, भवारी सर, भांगारे सर, कोळसे मॅडम, व ईतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

गुरुपोर्णिमा 13 जुलै 2022

नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर वतीने गुरु-पोर्णिमा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर विद्यार्थ्यानी गुरु-पोर्णिमा दिवशी सर्व गुरुजनांना शुभेछ्या दिल्या. कार्यक्रम आधिकारी भवारी सरानी विद्यार्थ्याना गुरु-पोर्णिमाचे महत्व स्प्ष्ट केले.

अण्णाभाऊ साठे स्मृतीदिन 18 जुलै 2022

नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर वतीने अण्णाभाऊ साठे स्मृतीदिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्रचार्या डों. वृषाली रणधीर या उपस्थित होत्या. कार्यक्रम आधिकारी भांगारे सरानी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यानी परिसर स्वछता केली.

स्वातंत्र्य दिन 15 औगस्ट 2022

नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्य दिन दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्रचार्या डों. वृषाली रणधीर, उपप्रचार्या कुंदे, प्रयवेशक आयंगर मॅडम कार्यक्रम आधिकारी राणे मॅडम, भवारी सर, भांगारे सर, कोळसे मॅडम, शेख सर व ईतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते. यावेळी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

हिन्दी दिवस 14 सप्टेंबर 2022

नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने हिन्दी दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला हिन्दी विभाग प्रमुख लव्हे सर प्रमुख पाहुणे म्हुणन उपस्थित होते. त्यांनी विद्यर्थ्यांना हिन्दी दिवसाचे महत्व समजावून सागितले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्रचार्या डों. वृषाली रणधीर, उपप्रचार्या कुंदे, प्रयवेशक आयंगर मॅडम कार्यक्रम आधिकारी राणे मॅडम, भवारी सर, भांगारे सर, कोळसे मॅडम, शेख सर व ईतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस 24 सप्टेंबर 2022

नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्रचार्या डों. वृषाली रणधीर या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. लव्हे होते. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर उदयेश महत्व याविषयी मार्गदर्शन केले. उपप्रचार्या कुंदे, प्रयवेशक आयंगर मॅडम कार्यक्रम आधिकारी राणे मॅडम, भवारी सर, भांगारे सर, कोळसे मॅडम, शेख सर व ईतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

गांधी जयंती आणि लाल बहादुर शास्त्री जयंती 2 ऑक्टोबर 2022

नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर वतीने गांधी जयंती आणि लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्वछता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम आधिकारी राणे मॅडम, भवारी सर, भांगारे सर, कोळसे मॅडम, शेख सर व ईतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते

भोंडला 4 ऑक्टोबर 2022

नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर वतीने महाविद्यालयात खास महिलांसाठी नवरत्रि निमित्त भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यानी विविध खेळाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमासाठी उपप्रचार्या कुंदे, प्रयवेशक आयंगर मॅडम कार्यक्रम आधिकारी राणे मॅडम, भवारी सर, भांगारे सर, कोळसे मॅडम, शेख सर व ईतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

संविधान दिवस 26 नोव्हेंबर 2022

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर वतीने संविधान दिवस 26 नोव्हेंबर 2022 साजरा करण्यात आला. विद्यार्थ्याना संविधान वाचून दाखवण्यात आले. व संविधान महत्व सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्रचार्या डों. वृषाली रणधीर, उपप्रचार्या आयंगर मॅडम, प्रयवेशक पंडीत सर कार्यक्रम आधिकारी राणे मॅडम, भवारी सर, भांगारे सर, कोळसे मॅडम, शेख सर व ईतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

एड्स दिवस 03 डिसेंबर 2022

नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर वतीने महाविद्यालयात जागतिक एड्स दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम आधिकारी राणे मॅडम यांनी विद्यार्थ्याना एड्स विषयी माहिती दिली.

प्रजासताक दिवस 26 जानेवारी 2023

नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर वतीने महाविद्यालयात प्रजासताक दिवस 26 जानेवारी 2023 उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वछता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्रचार्या डों. वृषाली रणधीर, उपप्रचार्या आयंगर मॅडम, प्रयवेशक पंडीत सर कार्यक्रम आधिकारी राणे मॅडम, भवारी सर, भांगारे सर, कोळसे मॅडम, शेख सर व ईतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते.